गोल पोस्ट आरोग्य लठ्ठपणावर मात करून बनविले सिक्स पॅक्स

लठ्ठपणावर मात करून बनविले सिक्स पॅक्स

काही लोकांना जिमचे नाव एकूणच कंटाळा येतो. अशीच काही बिहार मध्ये राहणारी मधु झा सुद्धा होती. रात्रभर पार्टी करणे, जंक फूड खाणे, दारू यामुळे तिचे वजन ८५ किलो झाले होते.त्यामुळे ती लठ्ठ झाली. चालताना दम लागणे अशा समस्यांचा तिला सामना करावा लागला.
पण मधूने चिकाटीने जिममध्ये व्यायाम करून आपले वजन घटविले. ती आता बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा गाजवत आहे. ८५ किलो वजन त्यात महिला असूनही सिक्स पॅक्स अब्स बनविल्याने मधूचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version