गोल पोस्ट करमणूक जेव्हा कॉम्प्युटलाच म्हणावे लागते…काही शिस्त आहे की नाही…

जेव्हा कॉम्प्युटलाच म्हणावे लागते…काही शिस्त आहे की नाही…

मुंबई : कौन बनेगा मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं या शोवर अनेक शिवप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून माफी सुद्धा मागितली. त्यानंतर आता केबीसीमध्ये असं काही घडलं आहे की, अमिताभ बच्चन यांनी कम्प्युटर जींना तुम्हाला शिस्त आहे का असा प्रतिप्रश्न केला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये हा अजब प्रकार घडला.

केबीसीच्या शुक्रवारी झालेल्या एपिसोडमध्ये काही असं घडलं जे याआधी कधीच बघायला मिळालं नव्हतं. ज्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपली नाराजी दाखवत, तुम्हाला काही शिस्त नाही का असा प्रश्न कम्प्युटरजींना विचारला.

error: Content is protected !!
Exit mobile version