लवंग खा…. फायदे पहा

लवंग हे भारतीय मसाल्यामध्ये आढळून येते त्याचप्रमाणे त्याचे काही आश्चर्यकारक फायदे आपल्या शरीराला होतात आणि तेच कसे होतात ते आपण पाहू:

हार्ट प्रॉब्लेम
लवंग खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते. यामुळे हार्ट प्रॉब्लेम टाळण्यास मदत होते.

डायबिटीज
हे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजपासून बचाव होतो.

अॅसिडीटी
यामुळे तोंडात सलायवा तयार होते. यामुळे पचन चांगले होऊन अॅसिडीटी होत नाही.

दातदुखी
यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखी थांबते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा