बद्रिनारायन बारवाले महाविद्यालयात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे थेट प्रक्षेपण

जालना, १३ जानेवारी २०२४ : काल १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या १६१ व्या जयंती दिनी म्हणजेच युवा दिनी आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे केले. त्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जालना शहरातील बद्रिनारायन बारवाले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने युवा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या प्रक्षेपणात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा