कदमवाकवस्ती : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत या रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टर, परिचारिकांना संसर्गापासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून आवश्यक ते मास्क, हॅन्डग्लोज, प्रतिबंधक किट, ड्रेस, गॉगल्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत यासाठी आर्थिक मदत म्हणून लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रास ३१,५०० रुपयांचा धनादेश रणजित गायकवाड,अजित मोरे व आदिनाथ निगडे याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर चे आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.या वेळी
डॉ. जाधव यांच्या कडे धनादेश सुपूर्त करताना डावीकडून आदिनाथ निगडे,अजित मोरे,डॉ.जाधव व रणजित गायकवाड.