#महा_विधान_सभा #महाकव्हरेज

आज दि 24.10.2019 रोजी भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघातील 11 वी फेरी अखेर उमेदवारांची मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत.

1)अनिल मातोरे – मनसे – 2391
2)कुलदीप कोंडे – शिवसेना – 43829
3)संग्राम थोपटे – काँग्रेस – 44556
4)पंढरीनाथ सोंडकर – सं ब्रि – 694
5)भाऊ मरगळे – वंचित बु.आ. – 3772
6)आत्माराम कलाटे – अपक्ष – 5881
7)मानसी शिंदे – अपक्ष – 541
8)नोटो – 1113

श्री संग्राम अनंतराव थोपटे हे 727 मतांनी आघाडीवर आहेत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा