#महा_विधान_सभा #महाकव्हरेज

34

धीरज देशमुखांची आघाडी आघाडी हा नैसर्गिक आणि सहाजिक असलेला विषय आहे कारण तिथे स्पर्धाच नव्हती शिवसेनेने ती जागा बहाल करून टाकली होती आणि भाजपने ती जागा गिफ्ट केली होती त्यामुळे धीरज देशमुख हे निवडून येणे सहाजिक आहे.