महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

Maharashtra Updates Live Marathi News: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!

पुण्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय, पुण्यात आंबेडकरी भवनासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा, पंढरपुरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली गैरव्यवहार, विठ्ठल मंदिर परिसरात 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना, उमाकिरण क्लासेसच्या एसटी चौकशीची मागणी, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा, लोणी काळभोरमध्ये इराणी झेंडे आणि फ्लेक्स हटवण्याची कारवाई, चार वर्षाच्या मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना, खान्देशातील खेळाडूंना देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची अपेक्षा, आणि 1690.51 कोटींच्या ऑर्डरमुळे कन्स्ट्रक्शन स्टोक्समध्ये आलेली तेजी. या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा!