गोल पोस्ट राष्ट्रीय माझा फोन टॅप होतोय: ममता बॅनर्जी

माझा फोन टॅप होतोय: ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल : माझा फोन टॅप केला जात आहे. असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. अशी माहिती प्रतिनिधीने दिली आहे.
या सर्वमागे केंद्र आणि दोन राज्य सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या दोन राज्यातील एक भाजपशासित प्रदेश आहे. तरी या गोष्टीकडे पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्याने घ्यावे असे आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version