माझ्या अमिताभ सारख्या मित्रांनो

11

माझ्या अमिताभ सारख्या मित्रांनो,

सध्या कुठलीही रेखा ओलांडायला जाऊ नका.

आणि ओलांडली तर ऐश्वर्य ( Aishvarya ) निघून जाईल व पुनर्प्राप्तिकरिता आराध्य देवतेला अभिषेक करावा लागेल

जया चे मन खंबीर ।
तोच ठरेल वीर ।।