गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘मर्द मराठा’ गाणारी गायिका अभिनेत्रीइतकीच सुंदर

‘मर्द मराठा’ गाणारी गायिका अभिनेत्रीइतकीच सुंदर

पुणे: आशुतोष गोवारीकर दिगदर्शित “पानिपत: द ग्रेट बेट्रीयल” या आगामी चित्रपट येत आहे. या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे गाणं आहे. त्या गाण्याला गायिका प्रियांका बर्वे ने आवाज दिला आहे. प्रियांका ही अभिनेत्री ही तितकीच सुंदर आहे. तिच्या गायनाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही सर्वांना भुरळ घातली आहे. ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनातून ती अगोदरच घराघरात पोहोचलेली आहे. तिने गायलेले हे गाणे सध्या चांगलेच गाजते आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version