गोल पोस्ट राष्ट्रीय गोगोई यांना झेड प्लस सुरक्षा

गोगोई यांना झेड प्लस सुरक्षा

नवी दिल्ली: ज्यांनी अयोध्या प्रकरणी चांगला निकाल दिला. ते सरन्यायाधीश रंजन गोगोई नुकतेच आपल्या सेवेतून निवृत्त झाले आहे. मात्र निवृत्तीनंतर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.
याबाबत एका वृत्त पत्राने माहिती दिली आहे. गोगोई निवृत्तीनंतर आसामच्या डिब्रूगड या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी झेड प्लस सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version