गोल पोस्ट राष्ट्रीय मेरी कॉम ‘टोकियो ऑलम्पिक’ ची ब्रँड अंबेसिडर

मेरी कॉम ‘टोकियो ऑलम्पिक’ ची ब्रँड अंबेसिडर

मुंबई : भारताची प्रसिद्ध महिला बॉक्सिंग पट्टू मेरी कॉमला आयओसीने ‘टोकियो ओलम्पिक २०२०’साठी बॉक्सिंग अथलेटिक्स ग्रुपचे ‘ब्रँड अंबेसिडर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या ग्रुपमध्ये ५ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version