गोल पोस्ट आरोग्य मिरजेत रुग्णांना फेकले रस्त्यावर

मिरजेत रुग्णांना फेकले रस्त्यावर

मिरज (सांगली): मिरजेच्या शासकीय रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर व सफाई कर्मचारी सागर साळोखेनी उपचारासाठी आलेल्या ३ रुग्णांना सांगलीत निर्जन स्थळी रस्त्यावर फेकून दिल्याचे उघड झाले आहे.
याबाबत अनिलला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या रुग्णालयात नेत असल्याचे सांगून त्यांना निर्जन स्थळी फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
शंकर शिंदे, पिरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे अशी रुग्णांची नावे आहेत. तर कुचनुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version