मोबाईल हरवलाय ? घाबरू नका

10

आता मोबाईल हरवल्यास घाबरून जाण्याची गरज नाही हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास ट्रिक्स.

हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी या वेबसाईट्स करतात खास मदत

www.bhartiyamobile.com
www.microlmts.net
www.trackimei.com
www.in.blackberry.com
www.lookout.com

फोनसोबत गूगल अकाऊंट सिंक करा

एन्ड्रॉईड डिवाईज मॅनेजर किंवा आईओएस म्हणजेच आयफोन हरवल्यास तुम्हांला काही ट्रिक्स मदत करू शकतात.

गूगलच्या एंड्रॉयड ऑपरेटिंग सि‍स्‍टम (ओएस) मध्ये इन बिल्ड ट्रॅकर असतो. त्यामुळे इतर अ‍ॅप डाऊनलोड करण्याची शक्यता नसते. याकरिता केवळ ADM ऑन करावे लागते. यामुळे गूगल अकाऊंट सोबत तुमचा फोन लिंक होतो.

ट्रॅक माय फोन फीचर

फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही ट्रॅक माय फोन फीचरचा वापर करू शकता. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये घेऊ शकता. यामध्ये जीमेल आयडीचा वापर करून तुम्ही फोन सिंक करू शकता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा