गोल पोस्ट गेट टेक मोटो रेझर येतोय नव्या रूपात

मोटो रेझर येतोय नव्या रूपात

बहुप्रतीक्षित मोटोरोला फोन आज लॉन्च केला असून असून हा फोन 2004 साली आलेल्या मोटोरोला रेझर फोनची नवी आवृत्ती आहे. या फोनमध्ये घडी घालता येणारा डिस्प्ले असून या फोनची डिस्प्लेसह घडी घालता येते.

शिवाय समोर एक छोटा डिस्प्लेदेखील दिला आहे. हा डिस्प्ले नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, गाणी नियंत्रित करण्यासाठी, गूगल असिस्टंटसाठी उपयोगी ठरणार आहे.

असे आहेत फीचर्स

6.20 इंचाचा OLED डिस्प्ले मुख्य, व 2.69 इंचाचा छोटा डिस्प्ले.
6 GB रॅम व 128GB स्टोरेज.
मुख्य कॅमेरा 16 MP व दुसरा कॅमेरा 5 MP.
Android 9 Pie ऑपरेटिंग सिस्टम.
Snapdragon 710 प्रोसेसर.
2510 mAh बॅटरी.

error: Content is protected !!
Exit mobile version