मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये १४ व्या स्थानावर

21

ब्लूमबर्ग: ब्लूमबर्ग बीलेनियर इंडेक्स ही संस्था जगातील ५०० श्रीमंत लोकांची यादी दरवर्षी जाहीर करत असते. २०१९ च्या यादीमध्ये बिल गेट्स यांनी बेझोस यांना मागे टाकत जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये भारतातील १७ जणांना स्थान मिळाले आहे.
ब्लूमबर्ग ने जाहीर केलेल्या यादीमध्ये प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांना पहिल्या पंधरा मध्ये स्थान मिळाले आहे. ते या यादीमध्ये १४ व्या स्थानावर आहेत. भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचे नाव प्रथम स्थानावर येते. सुमारे ५६.७ अब्ज डॉलरची संपत्ती त्यांच्याकडे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा