मुलगी शोधते आईसाठी वर

58

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. सोशल मीडियावर एक मुलगी आपल्या आईसाठी ५०वर्ष असणारा वर शोधत आहे. मुलीचे नाव आस्था वर्मा आहे.
तिने फोटो ट्विट करताना आपल्या आईसाठी असणारा नवरा वय वर्ष ५०पर्यंत असावा, तो कमावता असावा, दिसायला हँडसम असावा या गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर या पोस्टने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा