गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नांदेडच्या सुनील इरावरच्या आत्महत्येने राज ठाकरे भावूक,

नांदेडच्या सुनील इरावरच्या आत्महत्येने राज ठाकरे भावूक,

नांदेड, १८ ऑगस्ट २०२०: नांदेड मधील किनवटमधे राहण्या-या सुनील इरावरने आपल्या राहत्या घरी फाशी घेतली होती. “राज साहेब मला माफ करा आमच्या इथे जात आणि पैशावर राजकराण चालतं जे दोन्हीही माझ्याकडे नाही” जय महाराष्ट्र जय मनसे” अशी सुसाइड नोट लिहून त्यांनी आपला प्रवास संपवला होता. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भावूक झाले असून त्यांनी श्रद्धाजंली वाहीली.

 

तसेच आपल्या सर्व मनसेच्या कार्यकारी पासून ते आमदारपर्यंत एक पत्रक काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना बोलतं व्हा वेळ, प्रसंग जरी कठीण असला तरी असे श्रध्दांजली मला वाहण्याची वेळ येऊ देवू नका असे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version