• Live Tv
  • गोल पोस्ट
  • महाराष्ट्र
    • जिल्हा
    • अकोला
    • गोंदिया
    • रत्नागिरी
    • लातूर
    • लातूर
    • सांगली
    • सोलापूर
    • तुळजापूर
    • नागपूर
    • नाशिक
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • अर्थ
    • उद्योग
    • गुंतवणूक
    • रोजगार
    • शेयरबाजार
  • क्रीडा
    • sports
    • पॅरा शूटर
    • ऑलिम्पिक
    • कबड्डी
    • क्रिकेट
    • टेनिस
    • फुटबॉल
    • बास्केट बॉल
    • बॅडमिंटन
  • कृषी
    • कृषी विश्व
  • गेट टेक
    • गॅझेट
    • टेक्नॉलॉजी
  • आरोग्य
  • मी पत्रकार
  • इतर
    • इतिहास
    • कानपिचक्या
    • दिनविशेष
    • पर्यटन
    • पर्यावरण
    • प्राणी विश्व
    • माहिती
    • राजकारण
    • रेखाटन
    • लाईव्ह अपडेट
    • शुभेच्छा
    • सरकारी योजना
साइन इन करा
स्वागत आहे!आपल्या खात्यात लॉग इन
परवलीचा शब्द विसरला
संकेतशब्द पुनर्प्राप्ती
परवलीचा शब्द परत मिळवा
शोधा
Tuesday, March 10, 2026
  • Contact
  • ब्लॉग
साइन इन करा
स्वागत आहे ! तुमच्या खात्यात लॉग इन करा
Forgot your password? Get help
संकेतशब्द पुनर्प्राप्ती
परवलीचा शब्द परत मिळवा
परवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल
Newsuncut
  • Live Tv
  • गोल पोस्ट
  • महाराष्ट्र
    • सर्व गोष्टीजिल्हाअकोलागोंदियारत्नागिरीलातूरलातूरसांगलीसोलापूरतुळजापूरनागपूरनाशिकपुणेमराठवाडामुंबई
      Maharashtra News

      बनावट ‘कोतवाल’ बनून लाच उकळणारा रंगेहात जेरबंद सातबारा नोंदीसाठी १५ हजारांची…

      अग्रलेख

      प्रशासनाला मिळालेली थप्पड

      महाराष्ट्र

      शब्दाला जागणारा नेता काळाच्या पडद्याआड

      अग्रलेख

      ना झुकले, ना वाकले, ना विकले!

  • राष्ट्रीय
    • अग्रलेख

      कर्नाटकी कशिदा

      महाराष्ट्र

      बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारत सहाव्या गोलंदाजीमध्ये करणार बदल.

      अग्रलेख

      आशेचा किरण, की भ्रम?

      राष्ट्रीय

      अमित शहांचे संकेत स्पष्ट — बिहारमध्ये निकालानंतरच ठरेल मुख्यमंत्रीपद

      अग्रलेख

      भारताच्या सुरक्षेला आव्हान

  • आंतरराष्ट्रीय
    • अग्रलेख

      मध्यपूर्वेतील भडका

      आंतरराष्ट्रीय

      दुबईत १२ वी ज्ञानवर्धक शिवजयंती दिमाखात; शिवचरित्राची वैज्ञानिक मांडणी आणि आर्थिक…

      सामाजिक उपक्रम

      शिवजयंतीनिमित्त दुबईत साकारली भव्य शिवसृष्टी २०२६

      अग्रलेख

      लोकशाही जिंकली; पाश्चात्य हरले

      अग्रलेख

      झेप आणि आव्हाने

  • अर्थ
    • सर्व गोष्टीउद्योगगुंतवणूकरोजगारशेयरबाजार
      अग्रलेख

      सामरिक संतुलनाला आकार

      अग्रलेख

      झेप आणि आव्हाने

      अग्रलेख

      एक वर्षानंतर उपरती

      अग्रलेख

      कडू मात्रा

  • क्रीडा
    • सर्व गोष्टीsportsपॅरा शूटरऑलिम्पिककबड्डीक्रिकेटटेनिसफुटबॉलबास्केट बॉलबॅडमिंटन
      अग्रलेख

      कृतघ्नतेचा कळस

      क्रिकेट

      पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

      आंतरशालेय क्रीडा

      ऑर्किड ग्रुपची व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड कायम

      क्रीडा

      राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत जालन्याच्या चिमुकल्यांचे चमकदार यश

  • कृषी
    • सर्व गोष्टीकृषी विश्व
      कृषी

      दुष्काळातही शेतकरी होणार मालामाल!

      पुणे

      आरक्षणामुळे ११ गावांतील शेतकरी भूमिहीन होणार आंदोलनाचा इशारा

      पुणे

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिवाळी साजरी करणार नाही – शरद पवार पत्रकार…

      अग्रलेख

      आनंद वाटा, आनंद मिळवा!

  • गेट टेक
    • सर्व गोष्टीगॅझेटटेक्नॉलॉजी
      अग्रलेख

      भू-राजकीय शस्त्र

      अग्रलेख

      सायबर दरोड्यावरचे भाष्य

      अग्रलेख

      वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग

      अग्रलेख

      अपयशात आशेचा किरण

  • आरोग्य
  • मी पत्रकार
  • इतर
    • सर्व गोष्टीइतिहासकानपिचक्यादिनविशेषपर्यटनपर्यावरणप्राणी विश्वमाहितीराजकारणरेखाटनलाईव्ह अपडेटशुभेच्छासरकारी योजना
      महाराष्ट्र राजकारण

      “अधिकृत अहवाल येईपर्यंत थांबा”; रोहित पवारांनी बोलू नये – चंद्रशेखर बावनकुळे

      राजकारण

      ‘मित्राला न्याय द्या’ एकनाथ शिंदेंकडे रोहित पवारांची थेट मागणी

      आंतरराष्ट्रीय

      दुबईत १२ वी ज्ञानवर्धक शिवजयंती दिमाखात; शिवचरित्राची वैज्ञानिक मांडणी आणि आर्थिक…

      अग्रलेख

      भू-राजकीय शस्त्र

गोल पोस्ट अग्रलेख केला जरी पोत बळेची खाले! 
  • अग्रलेख
  • आंतरराष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जिल्हा
  • पुणे
  • इतर
  • राजकारण

केला जरी पोत बळेची खाले! 

September 9, 2025
Share
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Telegram

    कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटतेच. जगभरात आता ‘सोशल मीडिया’ च्या आहारी तरुण पिढी गेली असून, त्यावर बंधने घातली, तर तरुण पिढीचे रक्त उसळते. नेपाळमध्ये जे आंदोलन झाले, ते अशाच मानसिकतेतील असून, तिथल्या सरकारची कसोटी आहे.

    नेपाळ सरकारने ‘सोशल मीडिया’ वर बंधने घातली. त्यामुळे युवक रस्त्यावर आले. हिंसाचार सुरू झाला. त्यामुळे नेपाळची राजधानी काठमांडूच्या जिल्हा प्रशासन कार्यालयाने अनेक भागात संचारबंदी लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. ‘सोशल मीडिया’ बंदीच्या विरोधात तरुणांनी केलेल्या निदर्शनांनंतर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ‘सोशल मीडिया’ बंदीच्या निर्णयावर तरुणांमध्ये व्यापक असंतोष निर्माण झाला होता. तरुण थेट संसदेत घुसल्याने सरकारला पाऊल उचलावे लागले. निदर्शनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली.

    त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गर्दी नियंत्रित करावी लागली. पोलिसांनी निदर्शकांना शांत करण्यासाठी कडक कारवाई केली आणि सुरक्षा व्यवस्था सतर्क केली. काठमांडू प्रशासनाने शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही संचारबंदी आवश्यक होते,  असे समर्थन केले. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास आणखी कठोर पावले उचलली जातील. तरुणांच्या या निषेधामुळे शहरातील दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे. अनेक दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिल्या आणि वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली. स्थानिक व्यापारी आणि सामान्य नागरिक या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे. निदर्शकांनी संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने जमून लोकशाही आणि स्वातंत्र्याची मागणी करत निषेध केला. नेपाळमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसह ‘सोशल मीडिया’च्या २६ अॅप्सवर बंदी घातली आहे. ‘डिजिटल स्पेस’ नियंत्रित करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स यासह २६ प्रमुख ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. हा निर्णय संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सरकारचे म्हणणे आहे, की या अ‍ॅप्सनी निर्धारित वेळेत मंत्रालयात नोंदणी केली नाही. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने २८ ऑगस्ट रोजी सर्व ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली होती आणि त्यांना सात दिवसांच्या आत नोंदणी करण्यास सांगितले होते; परंतु फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स, रेडिट आणि लिंक्डइन सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मनी निर्धारित वेळेत प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर, सरकारने डिजिटल नेटवर्कवरून ही अ‍ॅप्स निष्क्रिय करण्याचा आदेश जारी केला. नेपाळमधील हजारो जनरल-झेड मुला-मुलींनी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये निदर्शने केली. हे लोक ‘सोशल मीडिया’वरील बंदी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीविरोधात निषेध करत होते.

    केपी ओली यांच्या सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, रेडिट आणि एक्स सारख्या २६ ‘सोशल मीडिया’ अ‍ॅप्सवर बंदी घातली. नेपाळ सरकारचे म्हणणे आहे, की जेव्हा या कंपन्या नेपाळमध्ये त्यांचे कार्यालय उघडतील, सरकारकडे नोंदणी करतील. तक्रारी ऐकण्यासाठी लोकांना नियुक्त करतील आणि अनियमितता रोखण्यासाठी एक प्रणाली तयार करतील, तेव्हाच ही बंदी उठवली जाईल. सरकार म्हणते, की टिकटॉक आणि व्हायबरने सरकारचे पालन केले, म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली नाही. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरून वस्तू विकणाऱ्यांचा व्यवसाय या बंदीमुळे थांबला. युट्युब आणि गिटहब सारख्या प्लॅटफॉर्मचे काम न झाल्यामुळे मुलांचे शिक्षण कठीण झाले. परदेशात राहणाऱ्या लोकांशी बोलणे महाग आणि कठीण झाले. लोकांमध्ये संताप इतका वाढला, की अनेकांनी ‘व्हीपीएन’ वापरून बंदी तोडण्याचा प्रयत्न केला. सरकारने टिकटॉकवर बंदी घातली नव्हती, म्हणून लोकांनी या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करून आंदोलन सुरू केले. नेत्यांच्या मुलांची ऐषाआराम आणि सामान्य लोकांच्या बेरोजगारीची तुलना करण्यात आली. #RestoreOurInternet सारखे अनेक व्हिडीओ आणि हॅशटॅग व्हायरल झाले. जनरल-झेड यांनी शालेय गणवेशात निषेधात भाग घेतला, जेणेकरून हे तरुणांचे आंदोलन आहे हे दिसून येईल. २८ वर्षांवरील लोकांना निषेधात सामील होऊ दिले गेले नाही. 

    भागा वरखडे

    • टॅग
    • Digital Freedom
    • Gen Z Protest Nepal
    • Government vs Youth Nepal
    • Internet Freedom Nepal
    • Kathmandu Curfew
    • Kathmandu Violence
    • Nepal News Updates
    • Nepal Protest 2025
    • Nepal Social Media Ban
    • Nepal Youth Uprising
    • RestoreOurInternet
    • Social Media Apps Ban
    • Social Media Restrictions
    • काठमांडू संचारबंदी
    • जनरल झेड नेपाळ
    • तरुणांचे आंदोलन
    • नेपाळ आंदोलन
    • नेपाळ निदर्शने
    • नेपाळ सरकार
    • सोशल मीडियावर बंदी
    Share
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
    Telegram
      पूर्वीचा लेखपुणे फेस्टिवलमध्ये नारदीय कीर्तनाचा जलवा
      पुढील लेखआकाश कोसळले
      Dhruva Patil

      संबंधित लेखया लेखकाकडून अधिक

      Maharashtra News

      बनावट ‘कोतवाल’ बनून लाच उकळणारा रंगेहात जेरबंद सातबारा नोंदीसाठी १५ हजारांची मागणी; एसीबीच्या सापळ्यात आरोपी अटक

      अग्रलेख

      मध्यपूर्वेतील भडका

      महाराष्ट्र राजकारण

      “अधिकृत अहवाल येईपर्यंत थांबा”; रोहित पवारांनी बोलू नये – चंद्रशेखर बावनकुळे

      - Advertisement -

      गोल पोस्ट

      तपास यंत्रणांचे अपयश अधोरेखित

      March 10, 2026

      भविष्यासाठी धोक्याची घंटा

      March 9, 2026

      गोविंददेव गिरींचे वादाला निमंत्रण

      March 9, 2026

      मर्यादित साधनांत मोठी स्वप्ने

      March 7, 2026
      अधिक माहिती पहा

      ताजी बातमी

      अग्रलेख

      तपास यंत्रणांचे अपयश अधोरेखित

      अग्रलेख

      भविष्यासाठी धोक्याची घंटा

      अग्रलेख

      गोविंददेव गिरींचे वादाला निमंत्रण

      अग्रलेख

      मर्यादित साधनांत मोठी स्वप्ने

      संपादक आवडी

      तपास यंत्रणांचे अपयश अधोरेखित

      March 10, 2026

      भविष्यासाठी धोक्याची घंटा

      March 9, 2026

      गोविंददेव गिरींचे वादाला निमंत्रण

      March 9, 2026

      लोकप्रिय पोस्ट

      video

      संध्याकाळच्या बातम्या

      August 24, 2020

      तानाजी मालुसरे यांनी यशवंती घोरपड वापरली होती का ?

      December 8, 2019

      पुणे- सोलापूर महामार्गावर दोन अट्टल दरोडेखोरांना पकडले

      December 21, 2019

      प्रसिद्ध प्रकार

      • महाराष्ट्र10522
      • जिल्हा6307
      • राष्ट्रीय5427
      • पुणे4448
      • बातम्या4262
      • व्हिडिओ3975
      • मुंबई2142
      • अनकट बुलेटिन1935
      • आंतरराष्ट्रीय1856
      आमच्या विषयी
      कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण साहित्य या व इतर क्षेत्रातील घडामोडी, सकारात्मक पत्रकारीता व विषयाच्या खोलापर्यंत जावून केलेल्या संकलनातून सादर केलेली बातमी हे आमचे वैशिष्ट्य असून विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती हि आमच्या या वाहिनी वरून पुरवली जाईल. या मध्ये आमचा मुख्य हेतू हाच असेल तो म्हणजे सखोल व सकारात्मक बातमी.
      FOLLOW US
      • Disclaimer
      • Privacy
      • Advertisement
      • Contact Us
      © Copyright 2023. Newsuncut : Breaking News From India, World, Cricket, Politics, Business and Entertainment. All rights reserved.
      error: Content is protected !!
      अधिक गोष्टी

      पाक-सौदी कराराचा अर्थ

      September 21, 2025

      सरकारचे धोरण, शेतकऱ्यांचे मरण

      September 19, 2025
      Go to mobile version