गोल पोस्ट परिणाम / निकाल बजाजनगर-ऑर्किड ग्रुपचा CA Foundation मध्ये चमकदार निकाल!

बजाजनगर-ऑर्किड ग्रुपचा CA Foundation मध्ये चमकदार निकाल!

ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, बजाजनगरच्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२५ मधील CA FOUNDATION परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली. रितेश कृष्णा धोत्रे (२७८ गुण ), अजित जनार्धन निकम (२४२ गुण ) आणि चैतन्य नरेंद्र गुरव (२४० गुण ) यांनी उच्च गुण मिळवत मराठवाड्यात मानाचा मुजरा केला आहे.

या तिघांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गजानन राऊत

error: Content is protected !!
Exit mobile version