पेनकिलर घेताय…सावधान!

बऱ्याचदा आपण आजारी पडलो अथवा अंगात कणकण आली तर आपण पेनकिलर घेतो. परंतु आपल्याला हे माहीत आहे का या पेन कलरचा आपल्या शरीरातील किडणीवर काय परिणाम होतो. चला जाणून घेऊ या.

पेनकिलरचा जास्त वापर करणे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. तसेच जास्त वेळ लघवी रोखून धरणे, अतिप्रमाणात प्रोसेस्ड फूड खाणे शरीरासाठी अपायकारक असते.
तसेच जास्त मिठाचे सेवन करणे धोक्याचे असते. मिठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लेडप्रेशर आणि आतड्यांना मोठे नुकसान होऊ शकते. तसेच कमी पाणी पिणे व पूर्ण झोप न घेणे हे देखील शरीरासाठी धोकादायक मानले जाते. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी आपणच घेणे गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा