गोल पोस्ट कट्टा सहज पाऊस म्हणतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिल्याशिवाय जाणार नाही…

पाऊस म्हणतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिल्याशिवाय जाणार नाही…

सोशल मीडियावर कमेंट्सचा धुमाकूळ

राज्यात सरकार स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच पाऊसही थांबायचे नाव घेत नाही. वेधशाळेने अजून काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याच राज्यात काही ठिकाणी पांवसाने जोरदार हजेरी लावली.या पावसाबाबत नागरिकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रया नोंदवल्या आहेत.
पाऊस म्हणतो. मी पुन्हा येइल…मी परत येईल… पुन्हा पुन्हा येईल…काही पावसाच्या नावाने ‘मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिल्याशिवाय जाणारच नाही. अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version