गोल पोस्ट Uncategorized सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

Positive Marathi News: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात – काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील.

रायगडावर सापडले ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण ‘यंत्रराज’,
धरणांमधील पाणीसाठा ४ टक्क्यांनी वाढला,
11 वी प्रवेशाची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली,
9561 शेतकऱ्यांना सौरऊर्जेतून दिवसा वीज,
कॅनरा बँकेने मिनिमम बॅलन्सची अट हटवली,
हरित धुळे साठी 20 हजार सीडबॉल्स,
प्रसाद ओक यांना निळू फुले पुरस्कार आणि नवीन ईव्ही धोरणामुळे इलेक्ट्रिक कारवरील आयात कर कमी!
या सर्व अपडेट्स एकाच व्हिडिओत!

error: Content is protected !!
Exit mobile version