सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

Positive Live Marathi News Uncut: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात – काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे.

या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील. पुण्यातील फेरीवाल्यांना दैनंदिन शुल्कात मिळणारी सवलत, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवादवारी’द्वारे योजनांची माहिती, सुमेधा चिथडे यांना सावित्री पुरस्कार, भिजपावसामुळे शेतकऱ्यांचा आनंद, साईबाबा संस्थानचा १९० कोटींचा विकास आराखडा, दृष्टीहिनांसाठी ‘बियॉंड साईट’ कार रॅली आणि रेल्वेतील ६१८० पदांसाठी भरती. तसेच, सोने खरेदीसाठी का आहे योग्य वेळ? सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी!