गोल पोस्ट राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनासाठी बोल्सनारो यांना आमंत्रण

प्रजासत्ताक दिनासाठी बोल्सनारो यांना आमंत्रण

ब्राझीलिया: ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे सदस्य असलेल्या ब्रिक्स संघटनेची अकरावी परिषद ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया मध्ये सुरू झाली आहे.
भारताच्या पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी ब्राझीलचे अध्यक्ष जेर बॉल्सनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बोल्सनारो यांना याबाबत दिलेले निमंत्रण त्यांनी काल स्वीकारले. मोदी आणि बोल्सनारो यांनी आज दहशतवादविरोधी मोहीम आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

error: Content is protected !!
Exit mobile version