गोल पोस्ट राजकारण राज्यात लवकरच सत्ता स्थापन होणार : मुख्यमंत्री

राज्यात लवकरच सत्ता स्थापन होणार : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली.
सत्ता आणि समीकरणाविषयी मी किंवा भाजपतर्फे कोणताही नेता बोलणार नाही. असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. आज काहीवेळा पूर्वीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी सत्ता स्थापनेविषयी चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version