अयोध्येच्या राम मंदिराबाबत सर्वसामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोचली असताना पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला निराशाच आली आहे.
निर्धारित वेळेच्या आधीच निकाल देत सुप्रीम कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला असून १५ नोव्हेंबर पर्यंत निकाल देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे.
तसेच पक्षकारांना लेखी बाजू मांडण्यासाठी कोर्टाने ३ दिवसांचा कालावधी दिला आहे.
अयोध्ये प्रकरणी २३ दिवसानंतर निर्णय देणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे, ४० दिवसांच्या सुनावणी नंतर देखील निकाल राखीव ठेवण्यात आला आहे
‘बनायेंगे मंदिर’ असे म्हणणार्यांना आता वाट पाहावी लागणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.