RBI ने थांबवली २००० च्या नोटांची छपाई माहितीच्या अधिकारात झाले उघड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे.

चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एक नोटही छापली नाही, अशी माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.

वर्ष आणि नोटांची छपाई माहिती पुढीलप्रमाणे.

2016-17मध्ये : 354.29 कोटी
2017-18 मध्ये : 11.15 कोटी
2018-19मध्ये : 4.66 कोटी

चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा