रेखाटन

खरतर….महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक नेते “स्वकर्तूत्वा” आणि “बुद्धिकौशल्या” च्या जोरावर मोठे झाले हा एक इतिहास आहे.पण,असेही काही “चिटुक-मिटुक “नेते झाले की ज्यांना स्वकर्तूत्वा मोठे होता आले नाही त्यांनी “शरद पवारां”वर हीन पातळीची टिका करुन मोठे आणि प्रसिद्ध होण्याचा “चिमुकला”प्रयत्न केला..हा देखील एक इतिहास आहे.पण……अश्या “वाचळवीरांना”…ह्या “तेल लावलेल्या पैलवानाने” राजकारणातून कायमचे “चारी-मुंड्या-चित”केले आहे…हा देखील एक ईतिहास आहे….ईतिहास आहे…ईतिहास आहे…!!!!

error: Content is protected !!
Exit mobile version