जालना जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे स्थलांतर

123

जालना १४ ऑगस्ट २०२४ : जालना येथील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गावर औद्योगिक परिसरात कार्यरत होते. या ठिकाणी नवीन उद्योग भवन प्रस्तावित करण्यात आल्याने आता तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा उद्योग केंद्र मराठा भवन, विशाल कॉर्नर, औरंगाबाद चौफुली, जालना येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी सर्व पत्रव्यवहार या नवीन पत्त्यावर करावा. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी