सफाई कर्मचारी पदासाठी ,सात हजार इंजिनिअरचे अर्ज

नवी दिल्ली: कोईम्बतूर महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी इंजिनिअर, पदवीधर तरुणांचे अर्ज आले आहेत.
ग्रेड-१ साठी महापालिकेने ५४९ सफाई कर्चमाऱ्यांच्या जागांसाठी अर्ज मागवले होते.
उमेदवारांच्या कागदपत्र छाननीवेळी ७० टक्के उमेदवार हे इंजिनिअर असल्याचे समजले. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.अनेक जणांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळालेली नसल्याने कुटुंबाला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी हे अर्ज केले असल्याचे तरुणांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा