साईंच्या चरणी आकरा दिवसांत १७ कोटींचे दान

शिर्डी : नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष या निमित्ताने शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या ११ दिवसांत साईबाबांच्या झोळीत तब्बल १६ कोटी ९३ लाख रुपयांचे दान टाकले आहे. अशी माहितीसंस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये २ कोटी ८८ लाखांची वाढ झाली असून आतापर्यंतची ही विक्रमी देणगी आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंबंधी माहिती दिली. २३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० या काळात ८ लाख २३ हजारांहून अधिक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली.

याबाबत मूळगीकर म्हणाले की, मावळते वर्ष व नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या चरणी करण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांनी गेल्या ११ दिवसात १७ कोटी ४२ लाखाचे दान अर्पण केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दान तीन कोटीने अधिक आहे यात १२१३ ग्रॅम सोने व १७ किलो चांदी व परकीय चलनाचा समावेश असून आठ लाख २३ हजार भक्तांनी साईदर्शन घेतले.
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दि.२३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकालावधीत सुमारे ८.२३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.
, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक २ जानेवारी २०२० याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत ८ लाख २३ हजार ३७९ साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.

: नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष या निमित्ताने शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गेल्या ११ दिवसांत साईबाबांच्या झोळीत तब्बल १६ कोटी ९३ लाख रुपयांचे दान टाकले आहे. अशी माहितीसंस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये २ कोटी ८८ लाखांची वाढ झाली असून आतापर्यंतची ही विक्रमी देणगी आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंबंधी माहिती दिली. २३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० या काळात ८ लाख २३ हजारांहून अधिक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली.

याबाबत मूळगीकर म्हणाले की, मावळते वर्ष व नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या चरणी करण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांनी गेल्या ११ दिवसात १७ कोटी ४२ लाखाचे दान अर्पण केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दान तीन कोटीने अधिक आहे यात १२१३ ग्रॅम सोने व १७ किलो चांदी व परकीय चलनाचा समावेश असून आठ लाख २३ हजार भक्तांनी साईदर्शन घेतले.
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दि.२३ डिसेंबर २०१९ ते दिनांक ०२ जानेवारी २०२० याकालावधीत सुमारे ८.२३ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.
, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते दिनांक २ जानेवारी २०२० याकाळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत ८ लाख २३ हजार ३७९ साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा