SBIच्या सर्व प्रकारच्या कर्जांवर पुन्हा एकदा प्रक्रिया शुल्क आकारणी सुरू होणार
गृहकर्ज, वाढीव कर्ज, कंपन्या व बांधकाम व्यावसायिकांना दिले जाणारे कर्ज आदींसाठी हा बदल लागू
SBIने गेल्याच महिन्यात प्रक्रिया शुल्कमाफीची केली होती घोषणा, मात्र बँकेने हा निर्णय अचानक केला रद्द