मक्सिको : आपल्या पत्नीला सेक्समध्ये संतुष्ट करणे ही एक कला आहे. ती सर्वांनाच जमते असे नाही. ज्यांना ही कला जमते त्या व्यक्ती त्यांच्या लैंगिक जीवनात सुखी समजल्या जातात. परंतु ज्यांना या गोष्टी करणे जमत नाही अशा व्यक्ती बाहेरच्या अनेक गोष्टी वापरून आपली सेक्स पावर वाढवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही बाहेरची उत्पादने प्रभावी ठरतातच असे नाही. परंतु मेक्सिकोमधून अशी एक घटना समोर आली आहे. एका पुरुषाने आपले लैंगिक जीवन अजून सुधारायचे होते म्हणून त्याने अशी एक गोष्ट केली की त्याला आपल्या लिंगावर उपचार घ्यावे लागले. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, मात्र या व्यक्तीने आपले लैंगिक जीवन सुधारण्यासाठी चक्क बैलांना दिले जाणारे लैंगिक उत्तेजक औषध खाल्ले होते.अशी माहिती मिळाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, या पुरुषाला आपले लैंगिक जीवन सुधारायचे होते. त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला त्याला संतुष्ट करायचे होते. यामुळेच त्याने आपली सेक्स पॉवर वाढवण्यासाठी चक्क बैलांना उत्तेजित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचे सेवन केले. त्यानंतर तब्बल तीन दिवस त्याचे लिंग ताठरल्या अवस्थेत होते. त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले. पुढे डॉक्टरांना त्याच्या लिंगावर शस्त्रक्रिया करण्यावाचून काही पर्याय उरला नाही. ही व्यक्ती मुळची मेक्सिको येथील आहे. मात्र हे औषध विकत घेण्यासाठी तो पूर्व मेक्सिकोच्या वेराक्रूझला गेला.
मेक्सिकोमधील वेराक्रूझ प्रदेश हा सेक्स संबंधित ड्रग्स तस्करीसाठी प्रख्यात आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे त्याला रेनोसा येथील रूग्णालयात २७० च्या तज्ञांकडे नेले गेले.
याबाबत डॉक्टरांनी तेथील स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘सर्वसामान्यपणे शेतकरी आपल्या बैलांना लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होण्यासाठी जी औषधे देतात ती औषधे या व्यक्तींनी घेतली होती. त्यानंतर तब्बल ३ दिवसांसाठी याचे लिंग ताठरल्या अवस्थेत राहिले. शेवटी त्याच्यावर उपचार करून ते ठीक करण्यात आले.’













































