गोल पोस्ट इतर पर्यावरण शिवना नदी मध्ये वाघ दगडाखाली अडकला

शिवना नदी मध्ये वाघ दगडाखाली अडकला

चंद्रपूर: एकीकडे राजकारणात शिवसेनेचा वाघ अडकला आहे तर दुसरीकडे पट्टेदार वाघ नदीमध्ये अडकून पडला आहे. शिवना नदी पात्रात दगडांच्या बरोबर मधुमास हा वाघ अडकून पडला आहे. सध्या याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कदाचित पाणी पिण्यासाठी हा वाघ नदीवर आला असावा. वनविभागाकडून या भागाला काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर मध्ये ज्या कोळसा खाणी आहेत त्या भागाच्या आसपास नदीपात्रात हा वाघ अडकलेला आढळून आला आहे. या वाघाचे पाय दगडांच्या कपारी मध्ये अडकले गेलेले आहेत व तो आडव्या स्थितीत पडलेला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version