शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी आदित्य असेल का ?

33

निवडणुकीच्या राजकारणात शिरलेले पहिले ठाकरे आदित्य निवडून आले आहेत. आता शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते होणार आहेत. भाजपनेभाजपने देऊ केलेले उपमुख्यमंत्रीपद आदित्य यांना दिले जाणार काय याबाबत मातोश्रीवर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तरीही आदित्य हेच पक्षाचा नेता असायला हवे असे एका गटाचे म्हणणे आहे. आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ नेते बनवून सुभाष देसाई यां जेष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल अशी शक्यता आहे.