“लैंगिकतेवर वाचू काही” शारीरिक संबंधानंतर चेहर्यावर चमक येते

पुणे, ५ फेब्रुवरी २०२१: निसर्गाने या पृथ्वीवर मानवाला दिलेली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे सेक्स आहे.तसं नवीन जीव जन्माला येण्यामागे माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत ही क्रिया चालते. मारल्यासारख्या देशात ही आता बदल होताना दिसत आहे. आधी सेक्स या लैंगिक विषयावर मोकळेपणाने बोलायला घाबरत असे. पण  जसे जसे वेळ बदलत आहे तसा बदल होत आहे.
शारीरिक संबंधानंतर ४८ तास तुमच्या चेहरावर राहते चमक……
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुमचा स्नेहपूर्ण आणि हसमुख व्यवहार असा आसतो की, तुमचे सहकारी किंवा मित्र ते नोटीस करू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, चेहर्यावरची ही चमक तुमच्या बरोबर ४८ तास राहते?बसला एक सुखद धक्का? पण हिच गोष्ट एका संशोधनातून पुढे आली आहे.
शारीरिक संबंधादरम्यान शरीरातून ऑक्सीटोनिस निघतं. हा एक हार्मोन्सचा प्रकार आहे. जो की पार्टनर्समध्ये अंतरंगता वाढविण्यासाठी ओळखला जातो, असे अभ्यासातून आढळले आहे. ज्या मुळे तुम्ही  जेव्हा शारीरिक संबंध करता त्यानंतर तुमच्या चेहर्यावर अशी चमक येते.
एका आभ्यासातून शारिरीक संबंधानंतर हा निकष निघाला आहे. पण सेक्स ही म्हणजे काय? आणि सेक्स कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत जात आहे.ज्यामुळे आता जेव्हा संशोधकांनी संशोधन केलं तर त्यांना मनमोकळेपणाने उत्तर मिळतील. तसेच आता ती पण वेळ लांब नाही जिथे सेक्स ला केवळ मनोरंजनापुर्ते बघितले जाणार.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा