गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा सनीच्या हॉट फिटनेसचं गुपित

सनीच्या हॉट फिटनेसचं गुपित

मुंबई: बॉलिवूडमधील आपल्या हॉट अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फिगरच गुपित सांगितलं आहे.
सनी योग आणि जिमवर विशेष लक्ष देते. सनीच्या मते योग केल्याने शरीरातील थकावट दूर होते.
सनी आपल्या आहारात अॅटिआॅक्सिडंट डाएट घेते. तसेच आहारात प्रोटीनचा वापर करते.
सनी दूध आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याला प्राधान्य देते तसेच ब्लॅक कॉफिचेही सेवन करते.दरम्यान, सनी लिओनीचं ‘हॅलो जी…’ हे नवं गाणं सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version