टॅग: वर्षा कदम
जंगलतोड आणि भ्रष्टाचाराला मोठा दणका! मुळशीतील काशिग ग्रामपंचायत बरखास्त सरपंच-उपसरपंच अपात्र
शासकीय वनजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात घोर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मुळशी तालुक्यातील काशिग ग्रामपंचायत अखेर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बरखास्त...










































