टॅग: सातबारा उताऱ्यावर महिला हक्क
महिला आता सातबारा उताऱ्यावर सहहिस्सेदार; ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण!
Laxmi Mukti Yojana, Empower Women: आता राज्यातील महिलांना शेती-मालमत्तेत समान हक्क मिळणार आहे! राज्य शासनाच्या 'लक्ष्मी मुक्ती' योजनेमुळे पतीच्या नावावरील शेतजमिनीवर पत्नीचे...








































