टॅग: ₹52 crore green building project
संत तुकारामनगरमध्ये उभारणार अत्याधुनिक ‘हरित’ कार्यालय; ५२ कोटींच्या निधीस मंजुरी!
Pimpri Chinchwad Green Zonal Office Project: पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! संत तुकारामनगर येथे लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अत्याधुनिक 'ह' क्षेत्रीय कार्यालय उभारले...








































