टॅग: Bhakti Shakti Metro Work
मेट्रो कामामुळे पाणी बंद नागरिकांनो, पाणी जपून वापरा!
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना! निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून...










































