टॅग: mosquito breeding action PCMC
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यू, मलेरियाला ब्रेक! महापालिकेची धडक मोहीम, २२ लाखांचा दंड वसूल
PCMC Crackdown on Dengue and Malaria: डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेने...








































