टॅग: PMC PCMC politics
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक ९ ते ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत, उत्सुकता शिगेला!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित आगामी निवडणुकीसाठी (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election) महत्त्वाचा टप्पा जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. २७) प्रभाग रचनेतील...








































