टॅग: Riverfront Development
मुठा नदीला पूरमुक्त श्वास! ३६९ कोटींचा प्रकल्प मंजूर, नागरिकांना दिलासा
दरवर्षी अतिवृष्टी आणि धरणातील विसर्गामुळे मुठा नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा फटका बसतो. एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबजनगर या भागातील नागरिकांसाठी हा त्रास आता इतिहासजमा...










































