टॅग: Swimathon
पुण्याची जलपरी लंडनमध्ये झळकली; ‘स्वीमथॉन’ स्पर्धेत साक्षी छाजेडची विक्रमी कामगिरी.
Sakshi Chhajed Record Breaking Performance: लंडनच्या थंडगार पाण्यात पुण्याच्या साक्षी मनोज छाजेडने इतिहास रचला! 'स्वीमथॉन' या जागतिक जलतरण स्पर्धेत साक्षीने २.५ किलोमीटरचे...