गोल पोस्ट इतर तीन अंड्याचे १६७२ रुपये बिल

तीन अंड्याचे १६७२ रुपये बिल

मुंबई: गायक आणि संगीतकार शेखर रवजियानीने अहमदाबाद येथिल एक फाइव्ह स्टार हॉटेल हयात रिजेन्स मध्ये तीन अंडे ऑर्डर केले होते. या तीन अंड्यांसाठी त्यांना तब्बल १६७२ रुपये मोजावे लागले. यामध्ये त्याला १३५० रुपये अंड्यासाठी आणि बाकी पैसे कर आणि सर्व्हिस चार्ज म्हणून वसूल करण्यात आले आहे.

या घडलेल्या लुबडणुकीमुळे त्याने खूप नाराजी व्यक्त केली आहे. हे बिल गायक आणि संगीतकार शेखर यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.त्यामुळे ते चांगलेच व्हायरल झाले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version