महानायक अमिताभ बच्चन यांचा परिवार कोरोनच्या विळख्यात…

मुंबई ११ जुलै २०२० : सदीचे महानायक आसलेले अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला आहे.शनिवार रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पाॅजिटिव्ह आला आहे.ही बातमी कळताच संपूर्ण जगभर त्यांच्यासाठी प्रार्थना सुरु झाल्या आहेत.

टविट् करुन अमिताभ बच्चन यांनी स्वताहा ही माहिती दिली आहे तर त्यांचा संपूर्ण कुंटूबाची कोव्हीड १९ चाचणी झाली आसून या मधे अभिषेक बच्चन यांची देखील टेस्ट पाॅजिटीव्ह आली आसून बाकी आवहालांची प्रतिक्षा होत आहे.तसेच १० दिवसात जे त्यांच्या संपर्कात आले होते त्यांची देखील चाचणी होणार आसल्याची माहिती आहे.अमिताभ बच्चन यांची हि बातमी कळताच संपूर्ण चित्रपट सृष्टी हि त्यांचा बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.तर टिविटर वर याचा पुर आला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अमिताभ बच्चन यांना A सिंटीमॅटीक लक्षणे म्हणजेच कोणतेही लक्षणं त्यांना आजून आली नसून त्यांनी स्वता हा भरती होण्याचा निर्णय घेतला आसे सांगितलें.नानावटी रुग्णालयातील आरोग्य विभागाने त्यांची प्रकृती स्थिर आसल्याचे सांगितले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा