गुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्ष्यांना वाचवण्याची धडपड

10

राज्यात सध्या लाॅक डाउन सुरू आहे. त्याचा फटका आता वन्यजिवांना सुध्दा बसताना दिसत आहे. एकीकडे उन्हाळा वाढतोय तर दुसरीकडे लाॅकडाऊन वाढत आहे.त्यामुळे लोकांच वन्या जिवांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी व अन्नटंचाईला तोंड द्याव लागत आहे. वन्य प्राण्यांची उपासमार होऊ नये म्हणून पुरंदर मधील जोशी बंधू पक्ष्यांना जगवण्यासाठी वेगळा प्रयोग करताना पहायला मिळत आहेत.